skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 203 as on 6th June 2023

Guru Shishya Sukhsamwad as on 6th June 2023

संत सत्पुरुष नेहमीच स्वानंदात रमलेले असतात. पण स्वतःमध्ये रमलेले असूनही त्यांना जीवाचे आकर्षण असते. कारण उभयतांचे जड देह जरी भिन्न असले तरी उभयतांमध्ये तरल चैतन्य एकच असते. सदगुरुंनी शिष्याच्या ठिकाणी लावलेले गुरुबीज त्यांच्याच फलरुप अवस्थेतून निर्माण झालेले असते. संस्कारित वृक्ष मूळ फळलेल्या वृक्षापेक्षा भिन्न असला तरी दोन्ही वृक्षांचे बीज एकच असते. म्हणून शिष्याला सदगुरुंचे व सदगुरुंना शिष्याचे नैसर्गिक आकर्षण असते. आता हे आकर्षण उभयतांच्या ठायी असलेल्या परस्परविरोधी वृतिमुळे अधिकाधिक वाढत रहाते. सदगुरुंच्या सकारात्मक दृष्टीच्या प्रभावामुळे…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.