Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | देशात पुन्हा महागाईचा भडका ते पंढरपूरचं विठ्ठल रुख्मिणी मंदिर तीन दिवस दर्शनासाठी बंद
१) महागाईचा पुन्हा भडका! ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई ४.८२ टक्क्यांवर
२) तीन शक्तीशाली चक्रीवादळांचे संकट, ४४ वर्षातील मोठा तडाखा बसणार?
३) तीन दिवस पंढरपूरचं मंदिर बंद, पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रिया होणार
४) यंदाचं हिवाळी अधिवेशन दोन आठवडे, नागपूर कराराला पुन्हा हरताळ
५) सारखेनंतर पोळीही महाग! एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ
६) इंग्लंडकडून पराभवानंतर पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर ICC ची कारवाई; कारण काय?
७) गोविंदासोबत अफेअरच्या चर्चांवर प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलं मौन, काय म्हणाली?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.