skinny.

Latest / Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | कसबा गणपती विसर्जनाला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर ते नेपाळची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका

१) कसबा गणपतीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीला उशीर

२) पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

३) अजित पवार यांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?

४) कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली

५) संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका

६) मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! १ सुवर्ण, दोन रौप्य, ३ कांस्यपदकांची कमाई

७) शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.