Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | केंद्र सरकार LIC मधील भागीदारी विकण्याच्या तयारीत ते पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
१) सर्वसामान्यांची सरकारी कार्यालयातील धावपळ संपणार, ५ प्रमुख नियमांत बदल
२) पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
३) सरकार LIC मधील भागीदारी विकण्याच्या तयारीत; शेअर्स अन् पॉलिसीचं काय?
४) राज्यात सुरु होणार आणखी पाच न्यायालये, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
५) अमेरिका H-1B व्हिसासाठी शुल्क लागू करण्याच्या तयारीत,
६) भारतीय संघाची चिंता वाढली! सराव सामन्यावर पावसाचं संकट
७) शूर्पणखेची भूमिका का स्वीकारली? रकुल प्रीतने सांगितलं कारण
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.