Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | आगामी काही दिवसांत पावसाची स्थिती पुन्हा बदलणार ते दिशा सालियन मृत्यू प्रकरण आदित्य ठाकरे अन् अनिल देशमुखांना ५०० कोटींची नोटीस
१) आगामी काही दिवसांत पावसाची स्थिती पुन्हा बदलणार
२)दिशा सालियन मृत्यू प्रकरण आदित्य ठाकरे अन् अनिल देशमुखांना ५०० कोटींची नोटीस ...
३)सोशल मीडिया वापराबाबत उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा
४)टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ वाढवला
५)चीन ह्युमनॉइड रोबोट्सना लष्करी प्रशिक्षण देणार
६) आयसीसीच्या उपाध्यक्षपदी झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तवेंग्वा मुखुहलानी यांची नियुक्ती
७) महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या टीमवर दुःखाचा डोंगर कोसळला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.