Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 213 as on 11th July 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 11th July 2023
*सत्यम् ब्रूयात प्रियम् ब्रूयात* असे म्हटले आहे . याचा अर्थ प्रिय होणार असेल तेवढेच सत्य सांगावे. खरं तर ब्रह्म हेच निःसंदिग्ध सत्य आहे व जे जे दिसत आहे ते सर्व मिथ्या आहे हे सत्यवचन सर्वसामान्य जीवाला पेलवण्यासारखे नाही. म्हणून सत्यम् ब्रूयात प्रियम् ब्रूयात. सद्गुरुंच्या अंतःकरणात सत्य हे नेहमीच स्फुरत असते. म्हणून त्यांच्या वचनातून मुलभूत सत्यच प्रकट होत असते. शिष्याला त्यांचे वचन मानवेलच असे नाही पण तरीही त्यांचे सांगणे त्याला प्रिय होत असते कारण सद्गुरू त्याला प्रिय असतात. त्यांच्या प्रिय वचनांचे मनन व चिंतन करता करता त्या मुलभूत सत्याचा शोध…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.