skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 204 as on 9th June 2023

Guru Shishya Sukhsamwad as on 9th June 2023

सूर्याची उर्जा हे सृष्टीच्या कार्याचे कारण आहे हे वास्तव शास्त्रज्ञांनी शोधून काढले. पण सूर्याच्या उर्जेचे मूळ श्रीहरी आहे हे संत सत्पुरुषांनी जाणले. जीवामधील चैतन्याचे मूळही श्रीहरीच आहे. तत्वज्ञांनी सुध्दा श्रीहरी हेच सत्य आहे हे मान्य केले. पण तत्वज्ञांना तत्सत् आणि शास्त्रज्ञांना चैतन्या शोध लागूनही आनंदाचा अनुभव घेता आला नाही. ते सत् व चित यामध्येच अडकून पडले. सच्चिदानंदाचा अनुभव संत सत्पुरुषांनी घेतला. चिदानंदाचा निरपेक्ष अनुभव घेत असताना संत सत्पुरुष आनंदी वृत्तीने जीवन जगले व त्यांनी तो कार्याद्वारे प्रत्यक्ष कृतीत उतरवला. दत्तप्रभूंच्या…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.