skinny.

Latest / Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून राजकीय वादळ ते ८ व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

१) मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून राजकीय वादळ! म्हस्केंनी घेतली भाजपनेत्यांची नावं, तर गुलाबराव पाटलांकडून SIT चौकशीची मागणी

२) केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! ८ व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठी घोषणा?

३) रेशनकार्डधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या 'Mera e-KYC' ॲपद्वारे करता येणार पडताळणी

४) इस्रायलच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे मोदी खास पाहुणे! कॅप्टन स्मित मच्छर यांनाही निमंत्रण

५) सौदीतील दम्माम विमानतळावर हुती बंडखोरांचा भीषण हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

६) IND vs NZ : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद! २२६ धावांचं महाकाय आव्हान पार

७) बॉक्स ऑफिसवर दिवाळी धमाका!…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.