Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 195 as on 9th May 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 9th May 2023
अलीकडच्या काळात कोsहं हा प्रश्न बहुतेकांना पडत नाही. आपली लौकिक ओळख हीच आपली खरी ओळख असे त्यांना वाटत असते. पण काही जण मात्र आपली खरी ओळख शोधण्यासाठी बेचैन असतात. हा शोध घेता घेता त्यांच्या ठायी असलेले जीवभावाचे आवरण गळून पडते व त्यांना शिवस्वरुपाची जाणीव होते.ते सावध होतात. संसाराच्या चक्रवातातून बाहेर पडतात व संसारभावातून मुक्त होतात. या मुक्त जीवनाचा बहुतेकांना अहंकार होतो. पण क्वचित एखाद्याच्या लक्षात की या शिवस्वरुपाचे मूळ श्रीहरी आहे म्हणून शिवस्वरुपाच्या जाणीवेने आनंदपद हाताशी आले तरी त्या आनंदाचा अनुभव येण्यासाठी हरीच्या स्वरुपाचा ध्यास लागणे…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.