skinny.

Latest / संत महिमा पॉडकास्ट — पवित्र ग्रंथांमधून सांगितलेल्या महान संतांच्या जीवनकथा क्रमश: आणि भक्तिभावाने.

श्री गजानन विजय ग्रंथ भाग १३ : मठाची स्थापना, गंगाभारतीचा उद्धार आणि पुंडलिकाची गुरुभक्ती

जय गजानन! 🙏

संत महिमा पॉडकास्टच्या तेराव्या भागात आपण श्री गजानन विजय ग्रंथातील अध्याय १३ चे चिंतन करणार आहोत.

या अध्यायात महाराजांच्या मठाच्या उभारणीचा प्रसंग, गंगाभारतीवरील महाराजांची कृपा, मुंडगाव येथील भंडाऱ्याची कथा आणि पुंडलिक भोकरेंची अढळ गुरुभक्ती यांचे वर्णन आहे.

या कथांमधून संतसेवा, श्रद्धा, पुण्यकर्म आणि गुरुकृपेचे महत्त्व समजून घेऊया.

अस्वीकरण: हा पॉडकास्ट ग्रंथाविषयीची आमची समज मांडतो. हे ग्रंथाचे अधिकृत भाष्य किंवा अधिकृत अर्थस्पष्टीकरण नाही.

गण गण गणात बोते! 🙏

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.