Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 199 as on 23rd May 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 23rd May 2023
प्रपंचात जीव सुखाच्या मागे धावत असतो. सुखाच्या मागे लागून एखादी गोष्ट प्राप्त झाली तर सुख देहाला लाभत असेल पण मन अशांतच रहाते. अशांत मनामुळे जीव अस्वस्थ होतो. या अस्वस्थेतच बहुजनांचे जीवन व्यतीत होते . पण क्वचित एखादा मनःशांतीसाठी आर्त होतो. या आर्ततेमुळे त्याला संतसत्पुरुष भेटतात. ते शांत असतात म्हणून तर त्यांना संत म्हणतात . ते जाणून असतात की जीव काल्पनिक सुखाला चिकटून बसला आहे . त्याला सुखाच्या कल्पनेपासून वेगळे करायला हवे. ते त्याला सांगतात की मन शांत होण्यासाठी सर्वप्रथम ते मोकळे होणे आवश्यक आहे. हा मोकळेपणा बोलण्यात असायला हवा व वागण्यातही…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.