skinny.

Latest / Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | सरकारी खर्चात २०% कपातीचा फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ते अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत गोळीबार

१) राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारी खर्चात २०% कपात! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; लाडकी बहीण आणि कर्जमाफी योजना मात्र सुरूच राहणार

२) कोल्हापूरच्या 'गोकुळ' दूध संघाचा आज फैसला! ९९.९६% विक्रमी मतदानानंतर २५ जागांच्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

३) कर्करोगाच्या रुग्णांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा दिलासा! १३७ कॅन्सरविरोधी औषधांच्या किमती ७० टक्क्यांपर्यंत कमी होणार; ९ नोव्हेंबरपासून नवे दर लागू

४) फ्रान्समध्ये महागाईविरोधी आंदोलनाचा भडका! १४३ वर्षे जुने ऐतिहासिक टाउन हॉल आगीत खाक; पॅरिससह अनेक शहरांत हिंसक तोडफोड

५) सुवर्णसंधी! भारतीय रेल्वेत ५ हजार २३६ पदांची मेगाभरती…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.