Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 488 as on 10th March 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 10th March 2026
भक्ताचिया अंतरात देवाचे ते दर्शन। भक्तासी करीतसे भक्तिमार्गदर्शन । परमानंद सुदर्शन नित्य अनुभवलो। देवा तुझ्या दर्शनाला प्रेमाने मी आलो ॥ चहापान झाल्यावर संवाद पुन्हा सुरु झाला . " कर्मकांडात अडकलेल्या मनाची पायपीट होते प्रवास होत नाही. घाण्याला जुंपलेला बैल मालकाला तेल देतो पण त्याला चरायला मात्र कडबाच मिळतो. संसारात खर्च केलेली अतिरिक्त उर्जा व्यर्थ जाते. समाधान कोणालाच मिळत नाही. कारण समाधान संसारभावात नाही तर भक्तिभावात आहे. पूर्वायुष्यातील संस्कार एका ठराविक मर्यादेपर्यंतच उपयुक्त ठरतात. प्रापंचिक जीवन प्रारब्धाधीन असल्यामुळे…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.