Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 497 as on 10th April 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 10th April 2026
सहवासात प्रेमप्रसंग। घडला देवप्रेमसंग। स्मृतीतल्या जपलेल्या प्रेमा प्रगटवितो । आनंदासी घेतो , प्रेमे आनंदासी घेतो ॥
भाऊंकडे जा असे प्रभूंनी सुचविले आणि पुढल्याच शनिवारपासून मी भाऊंकडे जायला सुरुवात केली. परमेश्वर, पाटणकर दांपत्य , खेर दांपत्य, पंडीत दांपत्य तसेच चंद्रकांत ओहळ , सुधा राठोड ही मंडळी आधीपासूनच येत होती . दत्तपीठात प्रभूंचे तेजोवलय असे तर इथे भक्तिमय वातावरण. प्रभू प्रत्यक्ष उपस्थित नसताना मंडळी विलक्षण भावपूर्णतेने प्रभू माहात्म्य व गुणगायन करीत असत . प्रत्येकाच्या जीवनात प्रारंभीच्या काळात असलेली प्रभूंची प्रमुख भूमिका पुढे…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.