skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 480 as on 10th February 2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 10th February 2026

मी कोण कोठुनिया चरणासी तुझ्या आलो। लडिवाळ भावे माझ्या तुजसी मी प्रिय झालो। उचलोनि प्रेमे मज धरिले तू हृदयाते । देवा तुझे नि माझे जुळले हे प्रेमनाते ॥ प्रभू नेहमी सांगतात की प्रपंचात जो तो आपल्या स्वभावानुसार वागत असतो आणि प्रत्येकाला अहंकार असतो. अहंकारामुळेच संसारात वादविवाद निर्माण होत असतात. मनाच्या श्लोकांमध्ये रामदासस्वामी सांगतात ' तुटे वाद संवाद तो हितकारी ' हे बोलणे सोपे आहे. पण आपण कितीही जुळवून घ्यायचा प्रयत्न केला तरी समोरची व्यक्ती वाद घालतेच . मग यातून मार्ग कसा काढावा बरे ? रामदासस्वामी वाद संपवा म्हणून सांगतात पण प्रभू वाद…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.