Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार ते महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा
१) ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश
२) शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1200 अंकांनी खाली; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी स्वाहा
३) महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा, या जिल्ह्यांना येलो अलर्ट
४) सिम-बाइंडिंगच्या नियमांची होणार अंमलबजावणी, केंद्र सरकारकडून अंतिम मुदत निश्चित
५) जिओचा महाविक्रम; १ कोटींहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिलाच आयपीओ
६) न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतून इशान किशनची माघार? BCCI ने दिले अपडेट्स
७) दिलजीत दोसांझच्या दिल्लीतील कॉन्सर्टला अखेर दिल्ली पोलिसांनी परवानगी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.