Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 475 as 23rd Jan 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 23rd Jan 2026
तव ठायीच्या मजसी पहावे। मज ठायीच्या तुज दावावे। भावाची त्या पूर्ती होई काही। तव प्रेमाच्या मी पडलो प्रवाही ॥ प्रभूंचा सहवास वाढत होता. संवाद म्हणावा तर प्रभूच बोलत असत . शुध्द अंतःकरणातून प्रकट होणारी त्यांची वचने मनाला विचार करायला प्रेरित करत होती. सरितेचा प्रवाही दृष्टांत तर ते वारंवार देत असत. सागराच्या ओढीने वहाणे हा सरितेचा गुणधर्म आहे , स्वधर्म आहे . लोकांना तिचा होणारा उपयोग प्रासंगिक व योगायोगाने होत असतो. आपल्याकडून सहजपणे कुठलाही आटापिटा न करता जर कोणाला मदत होत असेल तर करावी पण ते जीवनाचे ध्येय असू शकत नाही. लौकिक नाती जन्म…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.