Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 215 as on 18th July 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 18th July 2023
तृषार्त जीवांची तृष्णा शमविण्यासाठी पावसाच्या रुपाने देव धावतो. पण केवळ तहानलेल्याला पाणी मिळावे एवढाच त्याचा मर्यादित उद्देश नसतो. तर त्याला सर्व सृष्टीच जलमय करायची असते. देव भरभरून देत असतो पण घेणारा जीव प्यायला पाणी मिळाले म्हणून खुश असतो. त्याच्या या अल्पसंतुष्टपणाची देवाला काळजी वाटत असते. वर्षावामुळे निर्माण झालेल्या जलधारेने सरितेला मिळून सागरापर्यंत यावे व सागराच्या व्यापकतेचा अनुभव घ्यावा ही देवाची तळमळ असते. त्यासाठी सर्वधर्मांचा त्याग करून सद्गुरुंना शिष्यभावाने शरण जावे किंवा जीवाला चिकटलेल्या वासनांचा समूळ नाश करून प्रेमभावाने देवाशी…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.