skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 219 as on 1st August 2023

Guru Shishya Sukhsamwad as on1st August 2023

श्रीपरमानंदस्वामींच्या सहवासात , पवित्र वातावरणात घडणारे देखणे सोहळे अतिशय आनंददायी असतातच पण या सोहळ्यांचा सुगंध पुढे अनेक दिवस दरवळत रहातो. त्यांनासुध्दा या सोहळ्यांचा आनंद लगोलग व्यक्त करायचा असतो. त्या निमित्ताने पुन्हा अनेक विषयांचे चिंतन व मनन घडत असते. या त्यांच्या चिंतनातून प्रेमीजनांनाही पुढील वाटचालीला प्रेरणा मिळत रहाते. ते सांगत असतात की भक्तीमार्गामध्ये अनेक टप्पे असतात. वळणे येतात. हा प्रवास करतामा अधून मधून अडथळे येत असतात. अशा वेळी आधीच्या पार केलेल्या टप्प्यापर्यंत माघार घेऊन स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा नव्या उमेदीने पुढील वाटचाल…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.