Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 476 as 27th Jan 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 27th Jan 2026
भक्त हृदी प्रेमप्रवाही। देवाकडे वाहत राही। परमानंद तेथे लवलाही। तव प्रेमाच्या मी पडलो प्रवाही ॥ कुठल्याही नकारात्मक घटना किंवा कथाप्रसंगातील सकारात्मकता शोधून काढण्याची प्रभूंची हातोटी विलक्षण आहे . त्यांच्या या विशेषत्वाचे मला नेहमीच कुतूहल व आकर्षण वाटायचे , आजही वाटते. त्यांनी स्वतःला कधी कुठल्याही चौकटीत अडकवून ठेवले नाही. चाकोरीबाहेरील विचार किंवा कृती करण्याची क्षमता ही त्यांची खासियत होती. ईश्वरी सत्तेत नकारात्मक काही घडूच शकत नाही असे ते आग्रहाने सांगतात. म्हणूनच वृक्षाच्या छायेत विश्रांती घेण्याकरता थांबलेल्या पांथस्थाच्या मनातील…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.