Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 177 as on 7th March 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 7th March 2023
आनंदाश्रमात जीवन जगत असताना गृहस्थाश्रमातील ईश्वरदत्त कर्तव्यकर्मे पुरी करत प्रभूंनी वानप्रस्थाश्रमही पार केला व आता ते संन्यस्तवृत्तीने जगत आहेत.आता संग्रह नको,परिग्रहही नको. आपल्या सद्गुरूंचा कार्यसंकल्प त्यांनी पुरा केला. खरं तर आता ते एकांतात रमले आहेत. पण भक्तांना ते हवे आहेत म्हणून आता भक्तांनी कार्यसंकल्प केला आहे. भक्तांच्या प्रयत्नांना मर्यादा आहेत म्हणून भक्तांचा संकल्पही तेच पुरा करत आहेत. म्हणून सुखसंवाद व मोठे कार्यक्रम. ऐसी कळवळ्याची जाती। हरी ॐ तत्सत् परमानंद.
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.