skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 200 as on 26th May 2023

Guru Shishya Sukhsamwad as on 26th May 2023

मानसशास्र शास्र म्हणून विकसित झाले असेल कदाचित पण खरं तर मनाचे म्हणून असे कुठले शास्र असू शकत नाही . बरं मनाचा अभ्यास करणार तरी कोण ? तर बुध्दी तोही तिच्या बुध्दीने .म्हणजे नुसतेच शब्दाचे बुडबुडे. मनाला प्रेमाची आस आहे तर बुध्दीला ज्ञानाचा हव्यास आहे. म्हणून बुध्दीने मनाची अवस्था जाणून घेता येणे शक्य नाही. अंतःकरणाच्या ठिकाणी प्रेम व अनुभवाचे ज्ञान आहे . मनाचे गुणदोष अंतःकरण जाणून आहे. अंतःकरणात जर पांडुरंग अधिष्ठित असेल तर मन स्थिर राहिल. *मन माझे चपळ न राहे निश्चल* हा अनुभव तुकाराम महाराजांचाही आहे . अतोनात प्रयत्न करूनही मन स्थिर रहात नाही म्हणून…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.