Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 208 as on 23th June 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 23rd June 2023
बाह्यांगाचे जीवन सुगम व्हावे म्हणून कुटुंबाच्या रुपाने ईश्वराने सुविधा निर्माण केल्या. या सुविधांचा किमान लाभ घेता घेता संसारभावाचा त्याग करायला हवा. किंबहुना तो मूळापासूनच नष्ट करायला हवा. त्यासाठी सुखी संसाराची वाट सोडून पंढरीच्या दिशेने पाऊले पडायला हवीत. प्रभूंच्या ईश्वरी प्रेमाचा स्पर्श झाला तर या वाटेवर मार्गक्रमण करायला प्रेमीजीवाला प्रेरणा मिळते. अशा प्रेमीजीवावर परमानंदप्रभू गुरुमंत्राचा संस्कार करतात व त्यांच्या मार्गदर्शनानुसार माझा भक्तिमार्ग पूर्ण करून जीवन सार्थकी लावीन असा तो निश्चय करतो. त्यांच्या सहवासात रहाता रहाता त्यांच्या…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.