Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 492 as on 24th March 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 24th March 2026
देवप्रेमगुण असे आनंदाचा । स्वये घेऊनिया सर्वांसी देण्याचा। त्या प्रेमगुणासी अंगी मी बाणिले। देवहृदयीचे प्रेम मी जाणिले ॥
गर्गेस्वामींच्या फार्महाऊसवर सुंदरवन वृंदावनात प्रभूंच्या उपस्थितीत मकरसंक्रांतीचा कार्यक्रम दरवर्षी नित्यनेमाने होत असे . या कार्यक्रमाला दूरदूरवरून भक्तमंडळी येत असत . प्रभूंच्या सहवासात मेळाव्याचा पूर्वार्ध व उत्तरार्ध रंगत असे. पूर्वरंग प्रामुख्याने प्रभूंचे निरूपण व उत्तररंगात भक्तमंडळींबरोबर अनौपचारिक संवाद व त्यावर प्रभूंची हसत खेळत मार्मिक टिप्पणी रंगत असे .
पण अशाच एका कार्यक्रमला थोडेसे गंभीर स्वरूप प्राप्त झाले…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.