skinny.

Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची दिवाळी भेट ते स्वाभिमानीच्या आंदोलनाने महामार्ग ठप्प

१) एसटी कर्मचाऱ्यांना अखेर गोड बातमी! ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची दिवाळी भेट; महागाई भत्ता ६० टक्क्यांवर

२) ऊस दरासाठी पश्चिम महाराष्ट्रात चक्काजाम! पुणे-बंगळुरू महामार्ग ४५ तास ठप्प; राजू शेट्टींच्या आंदोलनामुळे एसटीच्या १६६ फेऱ्या रद्द

३) दिवाळीच्या फराळावर ‘एफडीए’चा कडक पहारा! ९ हजार आस्थापनांची झाडाझडती; तुकाराम मुंढेंनी ९५४ परवाने केले निलंबित

४) गोकुळ दूध संघ वादावर माजी सरन्यायाधीश बी. आर. गवईंचा निर्वाळा; स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार संविधानात टिकणार नाही

५) अँटिलिया स्फोटके व मनसुख हिरेन प्रकरण; माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.