skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 211 as on 4th July 2023 - Gurupoornima

Guru Shishya Sukhsamwad as on 4th July 2023

संत सत्पुरुष जनउध्दाराचे कार्य सदगुरुभक्ती म्हणून करतात व हे कार्य सदगुरुंनाच समर्पित करतात. दुःखितांचे सांत्वन करणे व सुखितांना सावध करणे हा त्यांच्या कार्याचा भाग असतो. सुखाच्या शोधात चरणाशी आलेल्या प्रेमीजनांना आधार देत असताना खरे सुख कशात आहे हे सांगत असतात. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गक्रमण करणार्‍या प्रेमीजनांना शांती व समाधानाचा अनुभव निश्चितपणे येतो. पण केवळ शांती व समाधान अंतिम नाही तर त्यापुढे जाऊन आनंदाचा शोध घेण्यातच जीवनाचे सार्थक आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आनंदाचा शोध घेताना भक्तीभावाचा उदय होतो. या भक्तीभावाची परिणिती…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.