skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 507 as on 15th May 2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 15th May 2026

सुप्रभात, दत्तप्रभूंच्या कार्यामध्ये पांडुरंग गाभाऱ्याबाहेर आला व कृष्णाचे रूप त्याने खेळ सुरू केला. जीवाचा जीवभाव उघडा पडावा यासाठी हा खेळ होता. पण जीव बिलंदर. जीवभाव झाकतच तो खेळाचे सुख घेऊ लागला. म्हणून भक्तीच्या आनंदापासून वंचित राहिला. खेळाचे मूळ उद्दिष्ट ज्यांच्या लक्षात आले तेचि भक्त भाग्यवंत ठरले. मला ते भाग्य लाभेल का ? जय परमानंद .

सुप्रभात, हृदयात उचंबळणारा आनंद बाह्यांगाने अनुभवण्यासाठी नारायणाने द्वैताची निर्मिती केली. आपल्याच अंशाभोवती मानवी देहाची चौकट निर्माण केली व जीवाचा जन्म झाला. नारायणाने खेळात जीवाला सामावून घेतले व जीव…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.