skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 511 as on 29th May 2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 29th May 2026

सुप्रभात , व्यक्तिगत प्रेमाच्या ओढीने सहवास व संवाद घडायला लागतो. कालांतराने या ओढीचे रुपांतर गोडीत होते. या गोडीतूनच जीवाची मनोभूमि तयार व्हायला लागते. पण जीवभाव जाता जात नाही. म्हणून मग जीवभावाची खोडी काढायला लागते. ही खोडी हलक्या थापट्यांसारखी असते. या प्रेमाच्या थापट्या धोपटत नाहीत तर थोपटतात. या थापट्यांनीच खोड जायला लागतो व मनोभूमित बीजाला मोड यायला लागतो. जय परमानंद 🙏🙏🙏

जीव श्वास घेई सदोदित, क्षणाक्षणाला जन्मापासून | ईश्वर प्राणवायू पुरवितो, अखंड अनंत काळापासून || प्राणवायू हवेमधून, श्वसनयंत्रणा देहामधून | या दोहोंचा मेळ जमता, जीवाकडूनि…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.