skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 222 as on 11th August 2023

Guru Shishya Sukhsamwad as on 11th August 2023

संत सत्पुरुषांकडून प्रकट होणारी आनंदस्वरुप अवस्थेतील वचने त्यांच्या आत्मचिंतनातून स्फुरलेली असतात. ते प्रेमीजनांसाठी बाह्यांगाने कार्य करत असले तरी ते सदैव त्यांच्यामध्ये रमलेले असतात , अंतर्मुख असतात. त्यांची वचने प्रेमीजन श्रवण करतात पण क्वचित एखादाच ती त्यांच्या अनुभवाची वचने सर्वांगाने आत्मसात करतो. आता ती वचने त्याला अंतर्मुख करतात . मग त्याच्या त्या अंतर्मुखतेतून सद्गुरुंविषयी प्रेम व त्यांचे माहात्म्य प्रकट होत रहाते. आनंदस्वरुप त्यांचे आहे. भक्तीभाव शिष्याचा आहे. प्रेम हे भक्तीभावाचे मूळ आहे तर आनंद भक्तीभावाची परिणिती आहे. दत्तप्रभूंचे…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.