Latest / Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय
१) विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय
२) ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट
३) शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे मंगेश चिवटे रिंगणात
४) एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात कंडका पाडला
५) राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, दिल्लीच्या मोर्चात वातावरण तापलं
६) हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत
७) संजय दत्तने मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नातं कसं…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.