skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 508 as on 19th May 2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 19th May 2026

सुप्रभात, 'आमचा स्वहिताचा धंदा' असे तुकाराम महाराजांनी म्हटलयं. प्रभूंनी बहुजनहिताय बहुजनसुखाय कार्याचा अव्यापारेषु नव्हे तर व्यापारेषु व्यापार सुरू केला . आणि आता कार्याला वळण देऊन ते स्वानंदाच्या धंद्यात रममाण झाले आहेत. तसे बघायला गेले तर बाह्यांगाने कार्य करत असतानाही ते स्वानंदात रमले होतेच. पण आता ते केवळ स्वानंदातच नाहीत तर सच्चिदानंद रूपात रमलेले आहेत. विलोभनीय रूप. जय परमानंद 🙏🙏🙏

सुप्रभात, जेणे निरासे संसार भ्रांति अशी सद्बुद्धी मला दे अशी मागणी आहे. आर्ततेने केलेल्या प्रार्थनेतून दत्तप्रभू सद्बुद्धी देतातही. पण इथे प्रभू सावध करतात…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.