skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 217 as on 25th July 2023

Guru Shishya Sukhsamwad as on 25th July 2023

भय इथले संपत नाही. जीवनातील अनिश्चतेमुळे सर्वसामान्य जीव भीतिग्रस्त आहे. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. भीतिमुळे मनाला शांति नाही आणि म्हणून जीवनात आनंदाचा अनुभव नाही. पण अशाच परिस्थितीत जीवन जगत असताना संतसत्पुरुष मात्र शांत असतात कारण शांति त्यांच्या अंतःकरणात स्थिरावलेली असते. सत्ता ईश्वराची आहे हे ते जाणत असतात . म्हणून कठीण व कसोटीच्या प्रसंगामध्ये ईश्वरावर श्रध्दा ठेवून प्रयत्न करत रहावे असे ते सांगत असतात. संतसत्पुरुष अक्षराचे सगुण रुप असल्याने निर्भय असतात. क्षर भयग्रस्त आहे तर अक्षर निर्भय आहे. संतसत्पुरुषांच्या सहवासात व मार्गदर्शनाने…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.