Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 206 as on 16th June 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 16th June 2023
सत्यं शिवं सुंदरम् हे ईश्वराचे युगानुयुगाचे चिरंतन रुप आहे. कलीयुगामध्ये याच वचनाला मधुरम् ची जोड दिली गेली. ईश्वरत्वाच्या सत्यं , शिवं , सुंदरम् चा अनुभव सर्वसामान्य जीवाला येणार नाही म्हणून संत सत्पुरुषांच्या रुपाने या वचनातील अंगभूत गोडी चाखण्याची सोय केली. जीवाला सत्पुरुषांच्या सहवासाच्या गोडीची ओढ लागली व त्या गोडीतच तो रमला. प्रेमाचे सुख मिळाले व त्या सुखालाच सर्वस्व समजून जणू आपल्याला देव पावला अशी त्याने स्वतःची समजूत करून घेतली. इकडे तिकडे चोहीकडे कल्पनेतला परमानंद त्याला दिसू लागला. अशा स्वप्नात रमलेल्या जीवाविषयी सत्पुरुषांना कळवळा आला व…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.