skinny.

Latest / Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात पावसाचं पुन्हा कमबॅक ते अमिताभ बच्चन KBC मधून निवृत्ती घेणार?

1. महाराष्ट्रात पावसाचं पुन्हा कमबॅक; हवामान विभागानं वर्तवला महत्त्वाचा अंदाज

2. गणेशोत्सवात पुण्यात वाहतुकीत मोठा बदल; जड वाहनांवर राहणार बंदी

3. अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; सुटकेची याचिका फेटाळली

4. माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा? कोल्हापूरकरांच्या आशा पल्लवित

5. गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी; महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक

6. भारताचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय; महिला ज्युनियर आशिया कपमध्ये १९-० अशी धुव्वादार कामगिरी

7. अमिताभ बच्चन KBC मधून निवृत्ती घेणार? 'बिग बीं'च्या वक्तव्याने चर्चांना उधाण

स्क्रीप्ट अँड रिसर्च – बाळकृष्ण मधाळे

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.