Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | ‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही!’ इराणचा इशारा ते दिवाळीपूर्वी तुकाराम मुंढेंची राज्यभरात धडक कारवाई
१) भीमाशंकर प्रकल्पावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, “राजकारणासाठी फेक नरेटिव्ह पसरवला जातोय”
२) दिवाळीच्या तोंडावर तुकाराम मुंढेंची राज्यभरात धडक मोहीम! १७ कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त, ६८ परवाने निलंबित
३) ‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही!’ इराणचा नेतान्याहूंना थेट इशारा; महत्त्वाच्या ठिकाणांचा नकाशाच केला शेअर
४) ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल; “या क्लिपमागे देवेंद्र फडणवीसच आहेत का?” थेट सवाल
५) एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! ८३ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्याचे परिवहनमंत्र्यांचे निर्देश
६) IPL…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.