skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 490 as on 17th March 2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 17th March 2026

देव देत असे प्रेमअनुभव। स्वीकारुनिया तो माझा प्रेमभाव। देवघेवीने प्रेमासी मी गुणिले । देवहृदयीचे प्रेम मी जाणिले ॥

कारेकर मंडळींचा निरोप घेऊन आम्ही निघालो. बरोबर शिदोरी घेतली होती. गाडी यायला अजून अवकाश होता. म्हणून फलाटावरच्या विश्रामगृहातच भोजन करून घेतले. तेवढ्यात गाडी आली व एकच धांदल उडाली. लगबगीने सर्वजण गाडीत शिरले व आपापल्या सीटस् वर स्थानापन्न झाले. गाडीने मुंबई च्या दिशेने कूच केले व वेग वाढत गेला . मंडळीही आता बर्‍यापैकी स्थिरावली होती . प्रभूंबरोबरच्या त्या आध्यात्मिक सहलीचा आनंद परतीच्या प्रवासात ओसंडून वहात होता.

त्या सगळ्या…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.