Latest / Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात ३३ टक्के मतदारांची नावे वगळल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाची नोटीस ते एलॉन मस्कच्या ‘टेस्ला’ची भारतात २४७ कोटींची भरारी
१) मोठी बातमी! महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेत ३३ टक्के मतदारांची नावे वगळली? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
२) राज्यात दोन नवे अभयारण्य आणि १४ संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
३) एलॉन मस्क यांच्या ‘टेस्ला’ची भारतात मोठी भरारी! महसुलात १२ पटींनी वाढ; वर्षभरात कमावले २४७ कोटी रुपये
४) बंगालच्या उपसागरात ‘अर्नब’ चक्रीवादळाची निर्मिती! ताशी १४० किमी वेगाने वारे वाहणार; विदर्भात पावसाची शक्यता
५) तमिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांचा DMK ला दणका! १०० कोटींच्या लाचप्रकरणी माजी शिक्षणमंत्र्याला अटक
६) दिल्लीतील धुक्याचा भारत-श्रीलंका वनडे सामन्याला…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.