skinny.

Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | गोकुळमध्ये सतेज पाटलांची बाजी ते टीम इंडियाच्या निवड समितीत बदल

१) अटीतटीच्या लढतीत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने बाजी मारलीये

२) दसऱ्याच्या मुहूर्ताआधी सोन्याच्या दरात मोठा बदल! मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात कितीला मिळतंय सोनं?

३) शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार? पीएम किसानच्या २४ व्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर; 'या' महिन्यात खात्यात येणार पैसे, घरबसल्या असे तपासा स्टेटस

४) पालकांनो सावधान! तुमच्या 'या' एका चुकीमुळे मूल जाऊ शकतं नैराश्यात; १५ वर्षांच्या अभ्यासातून खुलासा

५) मतचोरीची किंमत चुकवावी लागेल; गोव्यातील सभेत राहुल गांधी यांचा घणाघात

६) टीम इंडियाच्या निवड समितीत रमेश पोवार यांना मिळाली आगरकरांची जागा, पण तरी…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.