Latest / Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची मदत ते २६/११ च्या खटल्यावरील 'प्रहार'चा थरार
१) दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची मदत; अंगणवाडी सेविकांनाही २ हजारांची भाऊबीज भेट
२) देशभरात गाजलेल्या मेरठ ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा निकाल; मुस्कान आणि प्रियकर साहिलला थेट फाशी
३) आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांचा कथित लाठीचार्ज; राहुल गांधींचा थेट पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांना इशारा
४) एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट! फ्रँकफर्ट-दिल्ली विमानाचं जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग
५) सणासुदीत ग्राहकांना मोठा दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; सोने १२७० तर चांदी ४६०० रुपयांनी स्वस्त
६) हार्दिक पांड्याला धक्का! न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुंबईच्या २३ वर्षीय सूर्यांश शेडगेची टीम…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.