Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 495 as on 3rd April 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 3rd April 2026
देवाच्या त्या प्रेमासाठी। घडल्या देवप्रेमभेटी। भेटीतल्या साठवलेल्या प्रेमा दाखवितो । देवाचे या प्रेम घेऊनी देवासी अर्पितो ॥
मनोविजय ग्रंथाचे वाचन चालू होते. मनाची शते वाचता वाचता मनाचे दोष जायच्या आधी दृष्टीवरील मळभ दूर व्हायला सुरुवात झाली होती. मनाचे दोष दिसायला लागले होते. मनोविजय ग्रंथ वाचनाचा मोठ्यात मोठा लाभ झाला असेल तर दृष्टी सुधारायला लागली होती व दोषांची जाणीव व्हायला लागली होती . अर्थात केवळ जाणीव झाल्याने दोष जातात असे नव्हे पण मन आता साधना करण्यास योग्य असे होऊ घातले होते व काय साधायचे आहे याची थोडीफार कल्पना आली होती…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.