Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ते वैभव सूर्यवंशी कोणत्या गोलंदाजाला घाबरतो?
१) एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
२) टोकियोनंतर जपान आणखी एक राजधानी का उभारणार?
३) सरकारने कंपन्यांना कॅनवरील 'एनर्जी ड्रिंक' लेबल काढण्यासाठी मुदत दिली
४) सर्व सरकारी-निमसरकारी आस्थापनांची तपासणी करण्याचे आदेश दिले
५) माजी सैनिकांसाठी सातारा आणि पंढरपूरमध्ये अत्याधुनिक संकुले उभारणार
६) वैभव सूर्यवंशी कोणत्या गोलंदाजाला घाबरतो?
७) रिचा चड्ढाच्या विधानामुळे वाद निर्माण
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.