skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 487 as on 6th March 2026

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 6th March 2026

तुझ्या प्रेमानेची वाटे मनासी ते हलके। तुझ्या बोधे जीवन होई हलके नि फुलके। प्रेमस्मरणात तुझ्या माझा मी तो हरवलो । देवा तुझ्या दर्शनाला प्रेमाने मी आलो ॥ साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा असे म्हटलयं . संतसत्पुरुषांचा पदस्पर्श आपल्या घराला व्हावा ही केवढी भाग्याची गोष्ट! त्यातूनही पहिल्यांदाच गोवत्सद्वादशी वसूबारसच्या दिवशी प्रत्यक्ष प्रभूंनी माझ्या घरी यावे ही गोष्ट दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी होतीच पण त्याहीपेक्षा त्या शुभमुहूर्तावर प्रभूंच्या साक्षीने माझ्या भक्तीजीवनाच्या प्रारंभाची नांदी ठरणारी होती. प्रभू शशीताईंकडे पवईला आले होते…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.