skinny.

Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बच्या धमकीचा मेल ते जीएसटी संकलनात महाराष्ट्राची ऐतिहासिक भरारी

१) राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची ईमेलद्वारे धमकी! न्यायालयीन संकुले तातडीने केली रिकामी; पोलीस, एटीएसकडून कसून तपास

२) जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात पुन्हा अव्वल! ऑक्टोबरमध्ये देशात २.३१ लाख कोटींचा ऐतिहासिक महसूल; २३ टक्क्यांची विक्रमी वाढ

३) दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा! राज्यातील ९७ टक्के बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण; दिवाळीपूर्वी थेट बँक खात्यात आर्थिक मदतीची तयारी

४) सरकारी कर्मचाऱ्यांना जादा मिळालेल्या वेतनाची वसुली वैध! हमीपत्र दिले असल्यास कारवाईचा सरकारला अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

५) धनत्रयोदशीपूर्वी सराफा बाजारात मोठी उसळी! चांदी प्रति किलो ३…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.