skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 477 as 30th Jan 2026

Guru Shishya Sukhanandsamwad as on 30th Jan 2026

प्रेम गोड तुझे खरोखरी। करिसी सारखे मजवरी। त्या प्रेमाची गोडी म्हणूनी थोडी थोडी कळतसे ॥ एकदा मनाच्या अडचणींवर मात करण्याचे बळ प्राप्त झाल्यावर प्रभूंशी बाह्यांगाने व मनाने संपर्कात व सहवासात सातत्य राखणे सुलभ व सुगम होत गेले. दरम्यान प्रभूंनी 'हा राम माझा' हा ग्रंथ भक्तांना सुपूर्द केला होता . नावावरूनच या ग्रंथाचे आगळवेगळपण स्पष्ट होत होते. हे काही त्रेतायुगातल्या रामाचे चरित्र नव्हते. महाराजांच्या प्रेमसंबंधातून त्यांच्या अंतःकरणात आत्मारामाची भेट झाली होती . 'हा राम माझा' हा ग्रंथ त्या भेटीच्या आत्मानुभवाचा आविष्कार होता . या ग्रंथात…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.