Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 486 as on 3rd March 2026
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 3rf March 2026
भाव माझा घ्यावे तुझे दर्शन ते केवळ। बैसविले मज प्रेमे चरणी तू जवळ। हास्य मुखी देखुनीया मनी मी सुखावलो। देवा तुझ्या दर्शनाला प्रेमाने मी आलो ॥ प्रभूंबरोबरचा प्रवास हा नेहमीच आनंददायी अविस्मरणीय असे. संभाषणाला एक खुमारी असे. मस्त मोकळा एक्सप्रेस वे, प्रसन्न वातावरण, हलकीशी पावसाची धार , गाडी टाॅप गिअरमध्ये व सर्वात महत्वाचे म्हणजे शेजारी साक्षात प्रभू. स्टिअरिंग व्हील जरी माझ्या हातात असले तरी प्रवासाची दिशा ठरवणार प्रभू. आपल्याला काय ? प्रभूंनी सरळ जा सांगितले की सरळ जायचे , वळायला सांगितले की वळायचे. थांबायला सांगितले की थांबायचे. जीवनाची…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.