Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 216 as on 21st July 2023
Guru Shishya Sukhsamwad as on 21st July 2023
सख्यत्व जर मैत्रीभावापर्यंत मर्यादित राहिले तर देवाच्या देवत्वाची जाणीव होणार नाही. कारण मैत्रीभावामध्ये स्वतःचे जीवन वेगळे राखलेले असते. आणि म्हणून देवाविषयी भक्तिभाव निर्माण होऊ शकत नाही. प्रेमभावातूनही भक्तिभाव सहजपणे निर्माण होईल याचीही शाश्वती नाही. प्रेमभावाने देवाविषयी प्रेम निर्माण होते पण त्याचे सर्व जीवांवरच प्रेम आहे हे पाहून जीव गांगरतो व त्याला देवाचे समदर्शीत्व खटकते. माझ्याशी चांगले वागतील ते चांगले व माझ्याशी वाईट वागतील ते वाईट एवढा सरळ व साधा हिशोब असताना त्याला सर्वांविषयी प्रेम वाटूच कसे शकते असा जीवाला प्रश्न पडतो. देवाच्या…
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.