skinny.

Latest / Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | SIR वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका ते २६/११ च्या खटल्यावरील 'प्रहार' चित्रपटाचा महाधमाका

१) SIR मतदार यादीवरून सुप्रीम कोर्टाचा दणका; मुख्य निवडणूक आयुक्तांना नोटीस, तर राहुल गांधींनाही फटकारलं

२) मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी

३) रेल्वे प्रवाशांसाठी 'सुप्रीम' आदेश! २७ ऑक्टोबरपासून काउंटर तिकिटांवरही मिळणार १० लाखांपर्यंत विमा संरक्षण

४) ऑक्टोबर हीटच्या तडाख्यानंतर राज्यात परतीचा पाऊस! हवामान खात्याकडून पुढील ४ दिवस 'यलो अलर्ट'

५) सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरातील उसळीला ब्रेक! भावात घसरण झाल्याने सराफा बाजारात खरेदीला वेग

६) न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून जसप्रीत बुमराह आऊट? संघ निवडीपूर्वी मोठी बातमी…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.