skinny.

Latest / Guru Shishya Sukhaanandsamwad

Episode 212 as on 7th July 2023

Guru Shishya Sukhsamwad as on 7th July 2023

संतसत्पुरुषांचे पक्षी ईश्वराचे शुभ आशिर्वाद सर्वसामान्यांना सदा सर्वकाळ उपलब्ध असतात. पण या आशिर्वादातून प्राप्त होणारा शुभलाभ क्वचित एखादाच त्या ईश्वराला समर्पित करतो. देवत्व देवाया ठायी असते . देवत्व हा देवाचा अनुभव असतो. भक्त देवाला जेव्हा त्याला झालेल्या लाभाचा लाभांश अर्पण करतो तेव्हा त्या भक्ताच्या स्वरुपात व सहवासात देव आपल्या देवत्वाच्या अनुभवाचा आनंद लुटत असतो. असा भक्त देवाला प्रेमाने वरतो व ऐक्यभावाने देवाबरोबर नांदत असतो. पण ही अंतिम अवस्था नव्हे . देवाने भक्ताच्या ठायी लावलेल्या बीजाची धारणा होणे महत्वाचे . अनुसूया पतिव्रता तर होतीच पण…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.