skinny.

Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | शिवसेना पक्षचिन्हाबाबात आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी ते दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार फलंदाजाला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक

१) शिवसेना पक्षचिन्हाबाबात आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी

२) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ८ मोठे निर्णय

३) ‘जन-गण-मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाणार, राष्ट्रपतींची मंजुरी

४) पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्याला मुदतवाढ

५) सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना फाशीची शिक्षा

६) दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार फलंदाजाला अटक, कारण काय?

७) पद्मिनी कोल्हापूरे व पूनम ढिल्लों यांच्यावर गंभीर आरोप, CINTAA च्या ८ सदस्यांचे राजीनामे

स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.