skinny.

Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ते बेस्ट कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपयांचा दिवाळी बोनस

१) दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सुका चारा १२ रुपये, मुरघास ८ रुपये किलो; वाहतुकीसाठी स्वतंत्र निधी

२) मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! ३ नोव्हेंबरला पगारासोबत मिळणार तब्बल ३३ हजार रुपये बोनस

३) एमपीएससी गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! ९ परीक्षांची कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे देण्याचे आवाहन

४) अवघ्या ५ मिनिटांत गुगलचे ५०० अब्ज डॉलर पाण्यात! एआयच्या अवाढव्य खर्चामुळे शेअर्समध्ये इतिहासातील सर्वात मोठी घसरण

५) मुंबई-बंगळुरू प्रवास आता अवघ्या १६ तासांत! पहिली ‘वंदे भारत स्लीपर’ गाडी दाखल; ३ नोव्हेंबरपासून नियमित सेवा

६) अर्शदीप सिंगचा ऐतिहासिक…

The skinny

The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.